Related Marathi Event

This event is not organize by IndicForum but posting here as it might interest our readers.

मराठा भारती आॉनलाइन दरबार | शनिवार, ११ जुलै २०२०, भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ८:३० (11 AM New York, 4 PM London)
‌Registration link: https://rebrand.ly/mbdarbar
‌विषय : शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक
‌लेखक परिचय –अनीश गोखले
‌हे व्यावसायिक दृष्ट्या व्यापारी नौदलातील अधिकारी आहेत आणि लेखन हा एक छंद म्हणून जोपासतात. त्यांची आत्तापर्यंत तीन पुस्तके इंग्रजीतून प्रकाशित झाली आहेत.
‌पहिले : Sahyadris to Hindukush
‌दुसरे : Brahmaputra - The Story of Lachit Barphukan
तिसरे : Battles of the Maratha Empire.
तसेच ते इतिहास या विषयावर लिखाण करतात आणि व्याख्यानेही देतात.
[ मराठा भारती समुदायात समाविष्ट व्हावे : https://rebrand.ly/mbwhap ]
सादरकर्ते - मराठा भारती